मन पाखरू पाखरू हे सिद्ध करते की,’आई’ आपल्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट व्यक्ती आहे

या मराठी चित्रपटात सचिन पिळगावकर यांची ऑनस्क्रीन आई तुम्हाला धन्यवाद देईल.

Man Pakharu Pakharu

ZEE 5 वर फ्री स्ट्रिमिंग होत असलेला मन पाखरू पाखरू हा मराठी चित्रपट बऱ्याच गोष्टी प्रेक्षकांच्या लक्षात आणून देतो. त्यापैकी एक म्हणजे आईचे प्रेम हे निःपक्ष असते. इला भाटे यांनी साकारलेल्या सारंगच्या आईच्या भूमिकेतून हे अधोरेखित होते. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा रुग्ण असलेला आपला मुलगा सारंगशी, त्याची आई एखाद्या सामान्य मुलासारखेच वागते. त्यांचे हे प्रेम पाहून आपण आज सर्व मातांचा गौरव करूया.

शेवटी आई हि आई असते!
पुढे जाण्यापूर्वी, खालील व्हिडिओ पाहा:

१. आईचे प्रेम बिनशर्त असते.

आपल्या आवडत्या लिपस्टिकच्या ऑफरवर नियम व शर्ती असतात, परंतु आईचे प्रेम निस्वार्थ आणि बिनशर्त असते. ती कदाचित आपल्याशी कठोर वागू शकते, परंतु इतरांसमोर, आपली आई आपली सर्वात मोठी समर्थक असते.

२. जग चालवणारी आई!

आतापर्यंत आपण जे काही मिळवले ते मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या आईने प्रोत्साहन दिलेले असते. ती आपल्यासोबत खंबीरपणे उभी असते. त्यामुळे आपण तिचे आजन्म कृतज्ञ असायला हवे.

३. आई तुमचा आवडता शेफ आहे.

धन्यवाद, आई, काल रात्री माझ्या आवडत्या भाजीचा स्वयंपाक केल्याबद्दल. आपली आई आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा नेहमी प्रयत्न करते. असे कोण करतो? आपल्या आईने शिजवलेल्या गरम जेवणापेक्षा जगात काहीही चांगले नाही.

4. मम्मी! झुरळापासून तू माझा जीव वाचवलास

झुरळ किंवा कीटक दिसल्यानंतर आपण पटकन ओरडत असतो, कुणासाठी? तर आपल्या मम्मीसाठी! जर आपली मम्मी नसती तर कदाचित त्या सर्व झुरळांनी आपला कम्फर्ट झोन ताब्यात घेतला असता.

तुम्हाला वरील बाबींमध्ये काही मुद्दे जोडायचे आहेत का? टिप्पणी विभागात आपले विचार आम्हाला सांगा.

अधिक मनोरंजनासाठी ZEE5 वर आपला आवडता मराठी चित्रपट पाहा.

तसेच

वाचले गेलेले

Share